CLICKASTRO HOROSCOPES

in-depth-horoscope

IN-DEPTH HOROSCOPE WITH REMEDIES FOR THE NEXT 25 YEARS

Trending Now
तुम्हाला तुमच्या आगामी 25 वर्षांच्या आयुष्याची भविष्यवाणी, उपाय जाणून घ्यायचे आहेत का? तुमची सविस्तर जन्म कुंडली आता मिळवा!
भावकुंडली
विवाह
व्यक्तीमत्व मूल्यांकन
स्वतःच्या घराचे स्वप्न
करियर भविष्य
आरोग्याविषयी संकेत

Try In-Depth Horoscope For FREE

Name & Gender
Name
Gender
Birth Details
Date
Time
Place
Select language & get free horoscope ►►
No credit card or signup required
By choosing to continue, you agree to our Terms & Conditions and Privacy Policy.

सखोल कुंडली मराठीमध्ये

In-depth Horoscope

कुंडलीबद्दल विस्तारित माहिती मिळवा मराठीत

पृष्ठे: 60 पेक्षा जास्त
Rs.1200
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Bengali, Oriya, Gujarati, Sinhala

विस्तृत कुंडली मराठीत

Super Horoscope

तुमच्या कुंडलीची सविस्तर माहिती मराठीत

पृष्ठे: 62 पेक्षा जास्त
Rs.1500
Available in : English, Tamil, Telugu, Kannada, Malayalam, Hindi, Marathi, Oriya, Bengali

विवाह कुंडली मराठीत

Marriage Horoscope

लग्नाविषयी अनुरूपता जाणण्यासाठी विवाह कुंडली मराठी.....

पृष्ठे: 6 पेक्षा जास्त
Rs.520
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Bengali, Oriya

करिअर कुंडली मराठीत

Career & Business Horoscope

तुमच्या कारकिर्दीविषयी कुंडली मिळवा मराठीत

पृष्ठे: 13 पेक्षा जास्त
Rs.1499
Available in : English, Hindi, Tamil, Malayalam, Kannada, Marathi

शिक्षण कुंडली मराठीत

Education Horoscope

शिक्षणाविषयी कुंडली मिळवा मराठीत

पृष्ठे: 6 पेक्षा जास्त
Rs.899
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Oriya

अंकशास्त्र रिपोर्ट मराठीत

Numerology Report

तुमची अंकशास्त्र रिपोर्ट मिळवा मराठीत

पृष्ठे: 6 पेक्षा जास्त
Rs.499
Available in : English, Hindi, Tamil, Marathi, Telugu, Kannada, Malayalam

रत्न शिफारस रिपोर्ट मराठीत

Gem Recommendation Report

कुंडली उपयांनुसार रत्न शिफारस रिपोर्ट मराठीत

पृष्ठे: 4 पेक्षा जास्त
Rs.499
Available in : English, Hindi, Tamil, Marathi, Telugu, Kannada, Malayalam, Bengali, Oriya, Gujarathi

फ्री ऑनलाइन कुंडली मराठीत

In-depth Horoscope

आता आपली जन्मकुंडली ऑनलाईन फ्री मिळवा मराठीत

पृष्ठे: 60 पेक्षा जास्त
FREE
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Bengali, Oriya, Gujarati, Sinhala

फ्री विवाह भविष्यफल मराठीत

Marriage Horoscope

आपल्या कुंडलीनुसार लग्नाविषयी फ्री फलादेश जाणून घ्.....

पृष्ठे: 6 पेक्षा जास्त
FREE
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Bengali, Oriya

फ्री करिअर कुंडली मराठीत

Career & Business Horoscope

आपल्या कारकिर्दी विषयी मराठीत फ्री कुंडली

पृष्ठे: 13 पेक्षा जास्त
FREE
Available in : English, Hindi, Tamil, Malayalam, Kannada, Marathi

फ्री ऑनलाइन पंचांग भविष्यफल

Free Panchanga Predictions

फ्री ऑनलाईन पंचाग फलादेश जाणून घ्या मराठीत

पृष्ठे: 5 पेक्षा जास्त
FREE
Available in : English, Malayalam, Hindi, Marathi, Tamil, Telugu, Kannada, Bengali, Oriya, Gujarati, Sinhala

मराठी कुंडली मिलन

Horoscope Compatibility

विवाह सुसंगतता पाहण्यासाठी कुंडली जुळवणी मराठीत

पृष्ठे: 6 पेक्षा जास्त
Rs.399
Available in : English, Hindi, Tamil, Marathi, Telugu, Kannada, Malayalam, Gujarathi

CLICKASTRO HOROSCOPES

भारतीय ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह आणि इतर खगोलीय घटकांच्या स्थितीवर आधारित एक ज्योतिषीय तक्ता मांडला जातो, ज्यास जन्म कुंडली किंवा जन्म-पत्रिका असे म्हटले जाते. भारतीय वैदिक पद्धतीत विवाह निश्चित करताना कुंडली जुळवणे हि एक अनिवार्य आणि महत्वपूर्ण विधी आहे. कुंडलीचे विश्लेषण अनेकदा जीवनातील शुभ-अशुभ घटना निश्चित करण्यासाठी आणि आगामी घडामोडींचा अंदाज बांधण्यासाठी देखील केले जाते. प्रादेशिक आवडीनिवडींनुसार कुंडलीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये उत्तर भारतीय शैली, दक्षिण भारतीय शैली, केरळ शैली, तमिळ शैली इ. प्रकारचा समावेश आहे. या डिजिटल युगात, आता अनेक प्रकारच्या जन्मकुंडलीं ऑनलाइन मिळविणे सहज शक्य झाले आहे. विशिष्ट ज्योतिष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने, विविध प्रकारच्या जन्मकुंडली रिपोर्ट आता सहज बनवता येतात, ज्या अत्यंत जटील आणि सूक्ष्म ज्योतिषी गणना करून ग्राहकांना अचूक भविष्यवाणी प्रदान करतात.

क्लिकएस्ट्रो, ऑनलाइन ज्योतिषशास्त्रात एक अग्रणी नाव म्हणून ख्याती प्राप्त आहे, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारे अचूक आणि सर्वसमावेशक रिपोर्ट प्रदान करण्यासाठी संपूर्ण भारतातील नामवंत ज्योतिषींनी समर्थित केलेले सॉफ्टवेअर वापरते. आमच्याकडे विविध प्रकारच्या रिपोर्ट उपलब्ध आहेत, ज्यात फ्री रिपोर्ट, प्रीमियम रिपोर्ट, चीनी ज्योतिष, विवाह सुसंगतता रिपोर्ट, बहु-भाषिक विविध-ज्योतिष शैली रिपोर्ट, गोचर फलादेश इत्यादींचा समावेश होतो. तुम्ही केवळ तुमचे नाव द्या; उर्वरित आम्ही करू. आमच्या काही प्रचलित रिपोर्ट्सची एक झलक खालील प्रमाणे आहे. ज्योतिषशास्त्राच्या आधारे क्लिकएस्ट्रो जगभरातील लाखो ग्राहकांना शुभदायी आणि महत्वाचे निर्णय घेण्यात मार्गदर्शन करीत आहेत. तुमचे नशीबात आणि भविष्य तुमच्यासाठी काय दडलेले आहे हे जाणून घेऊ इच्छिता?

फ्री ( विनामुल्य) कुंडली

व्यापक श्रेणीतील आमच्या कुंडली त्वरित वापरण्याची संधी विनामुल्य मिळवा. जन्मकुंडली म्हणजे तुमच्या नशिबात आणि भविष्यात काय आहे याचा थोडक्यात आराखडा किंवा मानचित्र आहे. हे रिपोर्ट तुमच्या जन्माच्या तपशिलांवर आधारित असून तुमच्या पसंतीच्या शैली, पंचांग फलादेश, नक्षत्र फलकथन इ. नुसार तुमच्या जन्मकुंडलीची झलक देतात. तुम्ही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र इत्यादींच्या आधारे आपल्या संततीसाठी सुंदर आणि अर्थपूर्ण नावे निवडू शकता. तुमच्या धन-संपत्तीची आणि भाग्याची झलक मिळवा. ज्योतिषशास्त्रानुसार शेअर बाजार कसा काम करतो याची माहिती आणि शेअर/स्टॉक यासंबंधी भविष्यवाणी जाणून घ्या. तुम्ही एकदा आपले जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्मतारीख याची अचूक माहिती प्रविष्ठ करताच तुमच्यासाठी फ्री कुंडली त्वरित तयार केली जाते.

प्रीमियम जन्मकुंडली

प्रीमियम कुंडली क्लिकएस्ट्रोच्या सर्वाधिक पसंतीच्या रिपोर्ट्स पैकी एक आहेत. हि रिपोर्ट तुमच्या जन्मपत्रिकेचे विस्तृत आणि सर्वसमावेशक विश्लेषण प्रदान करते, हि तुमच्या गरजेनुसार आणि प्राधान्यानुसार खास तयार केले जातात, तेही अगदी योग्य परवडणाऱ्या किमतीत. आमच्या प्रीमियम रिपोर्टमध्ये सखोल जन्मकुंडली समाविष्ट आहे, जी एक सर्वसमावेशक रिपोर्ट असून तुमच्या जीवनाच्या आगामी 25 वर्षांची अचूक भविष्यवाणी प्रदान करतो. करिअर आणि बिझनेस कुंडलीद्वारे तुमच्या कारकिर्दी आणि व्यवसायासाठी काय लाभदायी असेल हे जाणून घ्या. आमची शैक्षणिक कुंडली विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या कार्यात उत्कृष्टता साध्य करून त्यात यशस्वी होण्यास आणि पुढील कारकिर्दीसाठी योग्य मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. क्लिकएस्ट्रोची विवाह कुंडली भावी दाम्पत्याला सामंजस्यपूर्ण आणि आनंदी वैवाहिक जीवन जगण्यास मदत करत आहे आणि त्यांच्या दोघांच्या जन्म कुंडलीचे सखोल अध्ययन केल्यानंतर त्यांना आदर्श जोडीदार निवडण्यात सहाय्य करते. योग भविष्यवाणीद्वारे ग्रहांच्या विविध योगांचे तुमच्या भाग्यावर आणि नशीबावर कसा प्रभाव पडू शकतो हे जाणून घ्या. आमच्या इतर प्रीमियम रिपोर्ट्समध्ये अंकशास्त्र रिपोर्ट, रत्न शिफारस रिपोर्ट, (उगडी) गुढी पाडव्याची भविष्यवाणी, जोडप्यांची जन्मकुंडली, संपत्ती आणि भाग्य कुंडली इ. चा समावेश आहे.

चीनी राशिभविष्य

चीनी ज्योतिषशास्त्र आधारित जन्मकुंडली सुद्धा क्लिकएस्ट्रो कडून मागणीनुसार प्रदान केल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सपैकी एक आहे. चिनी ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचे चिन्ह विशिष्ट प्राण्याच्या स्वरूपात दर्शविले जाते आणि एका विशिष्ट वर्षात जन्मलेल्या व्यक्तीला त्या वर्षासाठी मान्य असलेल्या विशिष्ट प्राण्याला नियुक्त केले जाते. चीनी जन्मकुंडली पद्धतीत या प्राण्यांच्या राशीची तुलना त्या वर्षात प्रभावात असलेल्या प्राणी राशीसह केली जाते. हि विनामूल्य चिनी ज्योतिष रिपोर्ट दोन वर्षांच्या काळासाठी तुमच्या कौटुंबिक जीवन, प्रेम जीवन, भाग्य, करिअर इत्यादी विषयांबाबत विस्तृत फलकथन प्रदान करते.

गोचर भविष्यवाणी

ग्रह, नक्षत्र, आकाशीय घटक व घटनांचा आपल्या भाग्य आणि प्रारब्धावर खूप प्रभाव पाडतात. आकाशात त्यांची स्थिती आणि चाल आपल्या जीवनावर शुभ आणि अशुभ मार्गांनी प्रबळ परिणाम करतात. ग्रहांचे भ्रमण किंवा गोचर ही एक अशी घटना आहे जेव्हा एखादा ग्रह तुमच्या स्वराशी किंवा तुमच्या जन्म कुंडलीतील ग्रहांच्या भावातून भ्रमण करतो. काही ग्रहांचे संक्रमण आणि त्यांचे योग एखाद्या जातकाच्या भाग्यावर आणि भविष्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतात. या ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे समजून घेणे आणि ग्रहांचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय केल्याने तुम्ही आपले येणारे भविष्य प्रभावीपणे घडवू शकाल.

दैनिक, साप्ताहिक, मासिक राशिभविष्य

तुमचे निकट भविष्य तुमच्यासाठी आता अगदीच सहज उपलब्ध आहे. तुमच्या जन्माच्या तपशिलांवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक राशिभविष्य विनामूल्य मिळवा. हि रिपोर्ट तुम्हाला येणाऱ्या काळासाठी स्वतःला तयार करण्यास मदत करेल आणि तुम्ही आपल्या दिवस, आठवडा किंवा महिना सुरू होण्यापूर्वी त्याचा पूर्वानुमान जाणून त्यासाठी तयार राहू शकाल. तुम्ही आता योग्य परवडणाऱ्या दरात विस्तृत आणि व्यापक प्रीमियम जन्मकुंडली, तसेच दैनिक, साप्ताहिक आणि मासिक राशिभविष्य मिळवू शकता.

जन्म कुंडली मीलन

क्लिकएस्ट्रोच्या जन्मकुंडली मिलन रिपोर्टच्या साहाय्याने तुम्ही आता आपल्या भावी जोडीदारासोबत परस्पर सुसंगतता तपासू शकता. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराच्या जन्म तपशिलांची माहिती पुरवा आणि आपसातल्या नातेसंबंधात तुम्ही एकमेकांना कसे पूरक आहात हे समजून घेण्यासाठी विनामूल्य प्रेम सुसंगतता ऑनलाइन तपासा. जन्मकुंडली सुसंगतता रिपोर्टच्या साहाय्याने भावी जोडपे, त्यांचे वैवाहिक जीवन, संतती इत्यादी कसे असेल याबद्दल समजून घेण्यासाठी मदत मिळेल ज्यासाठी संभाव्य वधू-वरांच्या जन्म कुंडलींचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण. चीनी ज्योतिषाद्वारे तुम्ही विनामूल्य चीनी सुसंगतता रिपोर्ट सुद्धा पाहू शकता.

विविध भाषांमध्ये कुंडली

क्लिकएस्ट्रो आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांच्या प्राधान्यानुसार विविध ज्योतिष रिपोर्ट्स प्रदान करतात. तुमच्या पसंतीच्या भाषेत आणि तुमच्या पसंतीच्या शैलीमध्ये विविध रिपोर्ट्स मिळविणे आता सोपे झाले आहे. क्लिकएस्ट्रो इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि सिंहला यासह ११ प्रादेशिक भाषांमध्ये रिपोर्ट प्रदान करते.

What others are reading
left-arrow
Durgashtami 2024 – Date, Muhurat, Puja, Rituals
Durgashtami 2024 – Date, Muhurat, Puja, Rituals
Read about Navratri Day 7 – Durga Saptami Durgashtami – Worshipping the Great Fair Goddess Durga Puja Ashtami is considered the most important day of the Durga Puja Festival. The pan-Indian festival of Navratri spans nine nights...
Navratri Day 7- Durga Saptami, Worship of Devi Kaalratri
Navratri Day 7- Durga Saptami, Worship of Devi Kaalratri
Read about Navratri Day 6 – Devi Katyayani Devi Kaalratri The 7th day of Navratri celebrations sees the worship of Devi Kaalratri. 'Kaal' means time and/or death, while 'ratri' means night and/or darkness. Devi Kaalratri is consid...
Navratri Day 6 - Devi Katyayani
Navratri Day 6 - Devi Katyayani
Read about Navratri Day 5: Durga Panchami or Lalitha Panchami Devi Katyayani Devi Katyayani is the 6th form of Goddess Durga celebrated during the Navratri festival. She is the main goddess worshipped on the 6th day. Devi Katyayani ...
Navratri Day 5: Durga Panchami or Lalitha Panchami
Navratri Day 5: Durga Panchami or Lalitha Panchami
Read about Navratri Day 4 – Kushmanda Puja Devi Lalitha Tripura Sundari On day 5 of Navratri, Devi Lalitha Tripura Sundari is worshipped. Hence this occasion is also called Lalita Panchami. Tripura Sundari means the most beautifu...
Navratri Day 4 – Kushmanda Puja
Navratri Day 4 – Kushmanda Puja
Read Navratri Day 3 – Chandraghanta Puja The 4th day of Navratri is dedicated to the reverence of Goddess Kushmanda, the fourth form of the Nava Durga. Kushmanda is derived from the words ‘Ku’, which implies little, ‘Ushma,’...
Navratri Day 3 – Chandraghanta Puja
Navratri Day 3 – Chandraghanta Puja
Read Navratri Day 2 – Brahmacharini Puja The 3rd day of Navratri is devoted to a special manifestation of the Goddess Adi Shakti. On this day, NavaDurga's Chandraghanta avatar is worshipped. Chandraghanta Devi is known as the Goddes...
Navratri Day 2 – Brahmacharini Puja
Navratri Day 2 – Brahmacharini Puja
Read about Navratri Day 1: Ghatasthapana and Shailputri Puja Navratri Day 2 The 2nd day of Navratri is dedicated to Goddess Brahmacharini, the second form of Nava Durga. She bestows eternal bliss through wisdom of the Supreme Self....
Navratri Day 1: Ghatasthapana and Shailputri Puja
Navratri Day 1: Ghatasthapana and Shailputri Puja
Navratri Day 1 The first day of Navratri is devoted to Goddess Shailaputri, the first of Goddess Durga's nine manifestations. The Shukla Paksha Pratipada is the month of Ashwin and marks the beginning of Shardiya Navratri. On this day,...
Jivitputrika Vrat 2024: Significance, Rituals, and Traditions
Jivitputrika Vrat 2024: Significance, Rituals, and Traditions
Introduction Jivitputrika Vrat, also known as Jitiya Vrat, is a revered festival that holds deep cultural and religious significance, especially in the northern and eastern states of India, including Bihar, Jharkhand, Uttar Pradesh, an...
Ganesh Visarjan 2024: A Guide to the Festival, Rituals, and Significance
Ganesh Visarjan 2024: A Guide to the Festival, Rituals, and Significance
Introduction The deeply revered festival of Ganesh Visarjan concludes the joyous 10-day Ganesh Chaturthi celebration, which honours the birth and presence of Lord Ganesha, the remover of obstacles. In 2024, Ganesh Visarjan falls on Tue...
right-arrow
View More
Today's offer
Gift box