Read in Marathi
Read in English
|
||||||||
कोचीन, भारत येथील अॅस्ट्रो-व्हिजन ही एक ज्योतीषशास्त्र सॉफ्टवेयर विकास क्षेत्रामधील सुप्रसिद्ध कंपनी आहे. तीची स्थापन 1984 साली झाली. अॅस्ट्रो-व्हिजन जागतीक प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी तीच्या उत्पादने व सेवांची रेंज वाढावी या हेतुने सातत्याने आधुनीक आयटी तंत्रज्ञानाचा वापर करीत असते.